चुकीच्या कामांवर बुलडोझर चालवू, नागपूर दंगेखोरांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू; मुख्यमंत्री फडणवीसांचा दणका!!
नागपूर मध्ये दंगल घडवणाऱ्या सगळ्या आरोपींकडून दंग्यातली नुकसान भरपाई वसूल करू. त्यांनी नुकसान भरपाईचे पैसे भरले नाहीत, तर प्रसंगी त्यांच्या प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू