• Download App
    Nagpur High Court | The Focus India

    Nagpur High Court

    Uddhav Thackeray : EC अन् न्यायालयावर न बोललेलेच बरे; उद्धव ठाकरे यांचे हायकोर्टाच्या आदेशावर भाष्य

    निवडणूक आयोग व न्यायालयावर न बोललेलेच बरे, अशा मोजक्या शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मतमोजणी पुढे ढकलण्याच्या आदेशाचा खरपूस समाचार घेतला. या प्रकरणी आदित्य ठाकरे पक्षाची भूमिका मांडतील, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना महायुतीत कुणीही विचारत नसल्याचाही दावा केला. सध्या त्यांना (शिंदे) तिकडे कोणती किंमत देत नाही. भाजप आता सरळ सांगत आहे की, फक्त नंबर 1 ला महत्त्व असते, नंबर 2 वगैरे काहीही नसते, असे ते म्हणाले.

    Read more

    Nagpur High Court : नागपूर हायकोर्टाने म्हटले- अल्पवयीन पत्नीशी सहमतीचे संबंधही बलात्कारच; 10 वर्षांची शिक्षा कायम

    वृत्तसंस्था नागपूर : Nagpur High Court  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले की, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पत्नीशी शारीरिक संबंध हा बलात्कार समजला जाईल. त्या […]

    Read more

    ‘या पापी समाजाचा भाग असल्याची लाज वाटते’ म्हणत न्यायालयानेदेखील महाराष्ट्र सरकारपुढे टेकले हात

    Nagpur High Court : राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. यामुळे जीवनरक्षक रेमडेसिव्हिर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. या दोन्ही […]

    Read more