परं साधनं नाम वीरव्रतम् ! संवेदना हरवलेल्या समाजासाठी ‘मुर्तिमंत त्याग’ करणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दाभाडकर काकांच्या मुलीची संवेदनशील प्रतिक्रीया
माफ करा काका पण चुकलातचं तुम्ही … अहो जेवणाची चार पाकीट दान केली तरी त्यासोबत १० लोकं फोटो काढतात …तुम्ही तुमचे श्वास देऊन एकाला जीव […]