नागपूर जिल्हा बँक घोटाळा : मंत्री सुनील केदार यांच्याविरूद्ध कॉंग्रेस पदाधिकाऱ्यालाच केले विशेष सरकारी वकील
वृत्तसंस्था नागपूर: नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसीबी) कोट्यवधी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. या बाबतचा खटला चालविण्यासाठी […]