ANIL AGRAWAL : इ है मुंबई नगरीया तू देख बबुआ …! Vedanta group चे अनिल अग्रवाल सांगतात मुंबईच्या स्टेशनवर उतरलो तेव्हा हातात जेवणाचा डबा अन् चादर होती
वेदांत ग्रुपचे अनिल अग्रवाल यांना आज कोण ओळखत नाही? पण तुम्हाला माहीत आहे का , जेव्हा त्यांनी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी बिहार सोडले तेव्हा ते […]