धुळ्यात साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना- भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी ; शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू
साक्री नगरपंचायतीत गेल्या ३५ वर्षांपासून सत्ता राखून असलेल्या नाना नागरे यांनाही निवडणुकीत अपयशाला सामोरे जावं लागलं आहे. Violent clashes between Shiv Sena and BJP workers […]