नागालँड हिंसाचार : लष्कराची कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन; नागालँड-मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शहांना AFSPA हटवण्याची केली मागणी
नागालँडमध्ये लष्कराच्या गोळीबारात 14 जण ठार झाल्याप्रकरणी लष्कराने कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. त्याचे प्रमुख मेजर जनरल दर्जाचे अधिकारी असतात. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]