Naga Sadhu : ‘जर नागा साधूंना १५ मिनिटे दिली तर ‘ते’ पाकिस्तानात पळून जातील’
एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांनी काही वर्षांपूर्वी असे विधान केले होते की जर १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवले तर आम्ही दाखवून देवू काय आहोत.. महाराष्ट्र निवडणुकीदरम्यान झालेल्या १५ मिनिटांच्या भाषणावर असदुद्दीन ओवैसी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.