बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार ‘नदीम-श्रवण’ जोडीतील श्रवण राठोड यांचे कोरोनाने निधन
विशेष प्रतिनिधी मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार श्रवण (श्रवण राठोड) यांचे मुंबईत रात्री साडेनऊ वाजता निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांना कोरोना झाला होता. मागील […]