NANDED : औरंगाबाद-अकोला आता नांदेडमध्ये ओमायक्रॉन ! दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह
मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात देखील ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तिघांपैकी दोन जण ओमिक्रॉनची लागण झाली आहे. विशेष प्रतिनिधी नांदेड: ओमायक्रॉन या कोरोना विषाणूच्या […]