शेतकरी लाठीहल्ला प्रकरणी दोन मुख्यमंत्री आमने सामने, अमरिंदरसिंग – खट्टर यांची परस्परांवर जोरदार टीका
विशेष प्रतिनिधी चंडीगड – हरियानाचे शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणावरून आता पंजाब व हरियाणातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी लाठीमाराचे अप्रत्यक्ष […]