क्षेपणास्त्रेही आता इंधनाबाबतीत आत्मनिर्भर, स्वदेशी इंधनाची एनएबीएलमध्ये यशस्वी चाचणी
भारतीय क्षेपणास्त्रेही आता इंधनाच्या बाबत आत्मनिर्भर होणार आहेत. खनिज तेल निगमने संरक्षण साहित्य, साठवणूक संशोधन आणि विकास संस्थापना म्हणजे डीएमएसआरडीईच्या सहाय्याने क्षेपणास्त्रांसाठी स्वदेशी इंधनाची निर्मिती […]