क्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय! सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद
विशेष प्रतिनिधी दिल्ली : नव नियुक्त न्यायाधीशांचा सन्मान करण्यासाठी सुप्रीम कोर्ट महिला वकिलांनी एक समारंभ आयोजित केला होता. या नवनियुक्त न्यायाधीशांमध्ये तीन महिला न्यायाधीशांचाही समावेश […]