Puducherry Assembly Election 2021 Result Update : पुडुचेरीमध्ये सत्तांतर अटळ , काँग्रेस पराभवाच्या छायेत; एनआर कॉंग्रेस-भाजपची आघाडी
विशेष प्रतिनिधी पुडुचेरी : पुडुचेरी या केंद्र शासित प्रदेशात अखिल भारतीय एनआर कॉंग्रेस-भाजप युती माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांच्या नेतृत्वात आघाडीवर आहे. आता पर्यंत या […]