पीएम मोदी आज कर्नाटकात : बंगळुरू-म्हैसुरू एक्सप्रेसवेचे करणार उद्घाटन, अनेक विकास प्रकल्पांचे होणार लोकार्पण
वृत्तसंस्था बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, बंगळुरू-म्हैसुरू द्रुतगती मार्ग राष्ट्राला समर्पित केला जाईल. 10 लेन आणि 118 किमी लांबीचा हा […]