• Download App
    MVA | The Focus India

    MVA

    Sharad Pawar Group : भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का? काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल

    आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    Read more

    Nitesh Rane : नीतेश राणेंचा काँग्रेस, मनसेला टोला, म्हणाले- काँग्रेस अन् मनसे एकमेकांचा दर्जा ठरवत आहेत, आपण लांबूनच हसलेले बरे

    भाजप आमदार तथा मंत्री नीतेश राणे यांनी मनसेवर टीका करत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला हाणला आहे. काँग्रेस व मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत. त्यामुळे आपण लांबूनच हसलेले बरे, असे ते म्हणालेत. काँग्रेसची बीएमसी स्वबळावर लढवण्याची भूमिका पोकळ असल्याचेही ते म्हणालेत.

    Read more

    Sharad Pawar : मनसेला आघाडीत घेण्यास पवारांची अनुकूल भूमिका, काँग्रेस पक्षाच्या राज्यातील नेत्यांना फटकारले

    मनसेला मविआत घेण्याविषयी काँग्रेसने टोकाची भूमिका घेऊ नये, अशा शब्दांत शरद पवारांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे. मनसेला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोबत घेण्याविषयी शरद पवार अनुकूल असल्याचे संकेत त्यांनी यातून दिले आहेत.

    Read more

    Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- लोकसभेत भाजपला काही ठिकाणी अजिबात मत मिळाले नाहीत, मविआकडून एक प्रकारचा व्होट जिहाद

    भाजप नेते व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीने जो बोगस मतदानाच्या विरोधात मोर्चा सुरू केला आहे, त्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे पप्पू असल्याची देखील त्यांनी टीका केली आहे.

    Read more

    Election Commission : महाविकास आघाडी – निवडणूक आयोगात आज पुन्हा बैठक; विरोधकांच्या मागण्यांवर आयोग सकारात्मक

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘मतचोरी’ झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निवडणूक यंत्रणेतील दोष आणि ईव्हीएममधील कथित गैरव्यवहारांवर चर्चा करण्यासाठी विरोधकांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार) मुंबईत राज्य निवडणूक आयोगाची भेट घेतली. सुमारे तास-दीड तास ही बैठक झाली. पण आजच्या बैठकीत काही गोष्टी अनिर्णित राहिल्याने उद्या पुन्हा ही बैठक होणार आहे.

    Read more

    Raj Thackeray : महाविकास आघाडीला नव्या भिडूची गरज नाही; राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध

    आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेग घेऊ लागली असतानाच महाविकास आघाडीत मतभेद उफाळले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आघाडीत सामावून घेण्यास काँग्रेसने ठाम विरोध दर्शवला आहे. महाविकास आघाडीला आणि काँग्रेसला नव्या भिडूची आवश्यकता नाही, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले असून, या विधानामुळे ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आम्ही युतीसाठी तुमच्याकडे कुठे आलोय, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे.

    Read more

    MVA निकालापूर्वी ‘मविआ’च्या गोटात हालाचालींना वेग; आमदार फुटीचीही भीती!

    जयंत पाटील अन् थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट! MVA विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. शनिवारी (23 […]

    Read more

    MVA महाविकास आघाडी बहुमतापर्यंत पोहोचली तरी असणार ही डोकेदुखी

    विशेष प्रतिनिधी मुंबई :  MVAमहाराष्ट्राचा महासंग्राम पार पडला आहे. मतदान झाले असून आता मतमोजणीची प्रतिक्षा आहे. काल सायंकाळपासून विविध माध्यम समूह आणि कंपन्यांनी एक्झिट पोलचे […]

    Read more

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- काँग्रेसने सावरकरांना शिवीगाळ केली, MVAला माझे चॅलेंज- काँग्रेस नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंची स्तुती करून दाखवावी

    विशेष प्रतिनिधी नाशिक : PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. नाशिकमध्ये ते म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेसचे लोक स्वातंत्र्यवीर […]

    Read more

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी जाहीर केल्या मविआच्या 5 गॅरंटी; महिलांना दरमहा 3 हजार, तरुणांना 4 हजार; जातनिहाय जनगणनेचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Rahul Gandhi आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांची आता प्रचार सभा पार पडली सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील […]

    Read more

    MVA : महाविकास आघाडी; मित्र पक्षांनाच अनेक जिल्ह्यांमधून “गायब” करणारी मशिनरी; वाचा, कशी झाली कापाकापी??

    नाशिक : MVA महाविकास आघाडीतल्या सगळ्याच घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी भाजपवर तो पक्ष वॉशिंग मशीन असल्याचा आरोप केला. त्यामध्ये काही तथ्यांश देखील होता. परंतु, प्रत्यक्षात […]

    Read more

    महाविकास आघाडीचा उबाठा “प्रयोग”; वाचा स्वबळावरचा विनोद…!!

    चेतन दीक्षित तीन पक्षांनी समन्वय साधत सर्वांना समसमान जागा घेतल्या म्हणत सर्वात जास्त उबाठासैनिक स्वतःची पाठ खाजवून माफ करा थोपटून घेत आहेत. त्यांच्यासाठी पुन्हा काही […]

    Read more

    MVA : पवारांच्या डावातून आलेल्या 85 च्या फॉर्म्युलावर असमाधान; काँग्रेस आणि शिवसेना सेंच्युरी मारण्यावर ठाम!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बराच वाद घालून अखेरीस 85 चा फॉर्म्युला काढला. काँग्रेस + शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी 85 जागा लढविण्याचा […]

    Read more

    MVA : मविआचा 85-85-85 जागांचा फॉर्म्युला; उद्धव ठाकरेंच्या 65 उमेदवारांची घोषणा, आदित्य ठाकरे वरळीतून, पवारांचे 38 उमेदवार जाहीर

    विशेष प्रतिनिधी मुंबई : MVA महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण 65 उमेदवारांचे नाव जाहिर […]

    Read more

    MVA : महाविकास आघाडीचा 85 चा फॉर्म्युला; “आइनस्टाईन”ने बेरजेचा घोळ घातला, नंतर तर सगळ्याच आकडेमोडीचा चुथडा!!

    नाशिक : MVA महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बरीच भवती न भवती करून 85 चा फॉर्म्युला काढला, पण आघाडीमध्ये सगळेच “गणिताचे बाप” असल्याने “आईन्स्टाईन”च्या थाटात […]

    Read more

    MVA महाविकास आघाडीचा 85 चा फॉर्म्युला; फारच वादग्रस्त जागा छोट्या मित्र पक्षांच्या गळ्यात घाला!!

    नाशिक :  MVA महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतल्या जागावाटपात तीन मोठ्या घटक पक्षांनी बरीच भवती न भवती करून 85 चा फॉर्म्युला काढला. तशी घोषणा संजय […]

    Read more

    MVA : भेटीच्या बातम्या पेरेपर्यंत आणि कथित अफवा उडेपर्यंत शिवसेना आणि काँग्रेसचे नेते काय गवत उपटत बसले होते का??

    नाशिक : MVA महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाच्या दबावाच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली त्याचबरोबर संजय राऊत अमित […]

    Read more

    MVA : जागावाटपाचा घोळ आणि वेगवेगळ्या Narrative setting मधून महाविकास आघाडी गमावतीये लोकसभा निकालातून मिळालेला “Advantage”!!

    MVA जागावाटपाचा घोळ आणि रोजच्या रोज सोडत असलेल्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या नॅरेटिव्ह सेटिंग मधून महाविकास आघाडी लोकसभा निकालातून मिळालेल्या “Advantage” गमावत असल्याचे चित्र आता दिसू लागले […]

    Read more

    MVA : महाविकास आघाडीच्या ना बैठका, ना नेते पाहताहेत एकमेकांचे तोंड; पण याद्या आणि दाव्यांचे पतंग हवेत उंच उंच वर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : MVA महाविकास आघाडीच्या ना बैठका, ना नेते पाहत आहेत एकमेकांचे तोंड; पण उमेदवारीच्या याद्या आणि दाव्यांचे पतंग उडत आहेत हवेत उच […]

    Read more

    MVA : जागांचा खेचाखेचीच्या नुसत्याच बातम्या; महाविकास आघाडीच्या ना बैठका, ना वरिष्ठांच्या चर्चा; माध्यमे टाळताहेत पडद्या मागच्या बातम्या!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : जागांचा आग्रह खेचाखेची नुसत्याच बातम्या महाविकास आघाडीच्या ना बैठका, ना वरिष्ठांच्या चर्चा, मराठी माध्यमे टाळत आहेत पडद्याआडच्या बातम्या!!, अशी अवस्था महाविकास […]

    Read more

    MVA : महाविकास आघाडीत छोट्या पक्षांचा विश्वासघात; आधी जयंत पाटलांची लावली वाट, आता आडम मास्तरांना दाखवणार कात्रजचा घाट!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : लोकसभा निवडणुकीत छोट्या पक्षांकडून मदत घेऊन प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीत त्यांना मदत करण्याऐवजी त्यांची वाट लावण्याचा प्रकार महाविकास आघाडीत घडतो आहे. महाविकास […]

    Read more

    Sudhir Mungantiwar : उद्या ठेच लागली तरी देवेंद्र फडणवीस यांनी केलं असे विरोधक सांगतील, सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

    विशेष प्रतिनिधी नागपूर : तुमची चूक असेल तर गुन्हा दाखल होईल. गुन्ह्यामध्ये तुम्ही तुमची बाजू मांडा. उद्या यांना ठेच लागली तरी देवेंद्र फडणवीस यांनी केलं […]

    Read more

    MVA : महायुती सरकारला जोडे मारा आंदोलन; ठाकरे, पटोले, पवार उतरले रस्त्यावर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : MVA  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळली. नंतर राजकारण उफाळले. महाविकास आघाडीतल्या नेत्यांना […]

    Read more

    Praveen Darekar : सरकारची प्रतिमा मलिन करून विधानसभेला राजकीय लाभ मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न, भाजपा गटनेते प्रवीण दरेकरांचा आरोप

    वृत्तसंस्था मुंबई : बदलापूरला झालेली घटना अत्यंत वाईट, हृदय हेलावणारी आहे. त्याचे कुणीच समर्थन करणार नाही. परंतु त्या घटनेच्या आधारे आंदोलनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण […]

    Read more

    Chandrashekhar Bawankule : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले- भविष्यात उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाजूला केले जाईल!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कधीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाहीत. गेल्या वेळी झाले ते झाले. आता मात्र शरद पवार […]

    Read more