‘रिव्हर्ट बॅक टू इस्लाम’ मोहिमेतून धर्मांतर, एनसीआर’मधील सहा शाळा निशाण्यावर
विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशमध्ये जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या घटनेत आणखी एक माहिती उघड झाली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) मूकबधिरांसाठीच्या सहापेक्षा जास्त शाळा या […]