• Download App
    muslim | The Focus India

    muslim

    समान नागरी कायद्याविरोधात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर बोर्ड!!

    प्रतिनिधी पुणे : देशात मोदी सरकार समान नागरी कायदा लागू करण्याची शक्यता असताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने वेगवेगळ्या शहरांमध्ये ठिकठिकाणी समान नागरी कायद्याविरोधात बोर्ड लावले […]

    Read more

    यूसीसीवर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची बैठक; बोर्ड शरीयत कायद्यांचा मसुदा विधी आयोगाकडे सादर करणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) आणि जमियत उलेमा-ए-हिंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समान नागरी संहिता (UCC) वरील टिप्पणीवर […]

    Read more

    मुस्लिम महिला घटस्फोटानंतरही मागू शकते पोटगी; मुंबई हायकोर्टाने म्हटले- महिलेला स्टँडर्ड राखण्याचा अधिकार, जो पतीसोबत होता

    वृत्तसंस्था मुंबई : मुस्लीम महिला घटस्फोटानंतरही घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत भरणपोषण मागू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या […]

    Read more

    ‘तुम्ही माझ्या भारताचे चुकीचे चित्र दाखवत आहात…’ पंतप्रधान मोदींच्या भाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या अमेरिकन खासदाराला मुस्लिम नेत्याचे प्रत्युत्तर

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. जिथे त्यांनी UN मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमात भाग घेतला आणि देशवासियांना संबोधितदेखील केले. त्यानंतर […]

    Read more

    भाजपच्या मागे काँग्रेसची फरफट; पसमांदा मुस्लिमांना पटवण्याची मशक्कत!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी काँग्रेसचे नेते वाटेल ते करायला तयार झाले आहेत. मग त्यासाठी भाजपच्या मागे काँग्रेसची […]

    Read more

    नेपाळमध्ये वाढली मुस्लिमांची लोकसंख्या, हिंदू आणि बौद्धांच्या संख्येत घट, ताज्या सरकारी आकडेवारीतून खुलासा

    वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळमधील हिंदू आणि बौद्धांची लोकसंख्या गेल्या दशकात किंचित कमी झाली आहे, तर मुस्लिम आणि ख्रिश्चनांची लोकसंख्या किरकोळ वाढली आहे. देशातील ताज्या जनगणनेच्या […]

    Read more

    कर्नाटकात काँग्रेसच्या विजयात 88% मुस्लिम मतदारांचा वाटा; बदल्यात उपमुख्यमंत्री पद पाच मंत्रिपदांची केली मागणी!!

    प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटकात भाजपचा पराभव करून काँग्रेसने 135 जागांचे प्रचंड बहुमत मिळवले. पण ते बहुमत कसे मिळवले?? कोणामुळे मिळवले?? याचे “रहस्य” आता उघडकीस आले […]

    Read more

    काँग्रेस फक्त आश्वासने देते, पूर्ण करत नाही, ओवैसी म्हणाले- मी कर्नाटकात मुस्लिम मतांचे विभाजन करण्यासाठी आलेलो नाही

    प्रतिनिधी बंगळुरू : AIMIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यावर हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेस हा सर्वात जुना पक्ष निवडणुकीपूर्वी केवळ […]

    Read more

    देशभरात ६५ मुस्लिमबहुल लोकसभा मतदारसंघात ‘मोदी मित्र’ करणार भाजपाचा प्रचार

    एका लोकसभा क्षेत्रात ५ हजार मुस्लीम मोदी मित्र असतील, जे प्राचार्य, डॉक्टर, इंजिनिअर, वकील यासरखे गैरराजकीय व्यक्ती असतील. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपाने मुस्लीम […]

    Read more

    पाकिस्तानी मुस्लीमही करत आहेत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा, मेलबर्नमध्ये ‘’मोदी है तो मुमकिन है’’ नारा!

    मोदी सर्व समुदायांच्या विकासाबाबत बोलत आहेत, त्यांचे प्रयत्न योग्य दिशेन सुरू आहेत. असेही म्हटले गेले आहे. विशेष प्रतिनिधी मेलबर्न : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जगभरात […]

    Read more

    तामिळनाडूमध्ये आरएसएस कार्यकर्त्याच्या घरावर फेकला पेट्रोल बॉम्ब : पीएफआय आणि एसडीपीआयचे 6 जण पोलीस कोठडीत, मुस्लिम संघटनांचा निषेध

    वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. दोन दिवसांत संघाच्या तीन कार्यकर्त्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकल्याची चर्चा आहे. रविवारी […]

    Read more

    यूएनच्या अहवालाने दाखवला चीनचा खरा चेहरा : उइगर मुस्लिमांना गुलाम बनवले, लैंगिक हिंसाचार आणि सक्तीने नसबंदी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीनचा चेहरा जगासमोर वारंवार येत आहे. आता यूएनने जारी केलेल्या अहवालात पुन्हा एकदा चीनचे सत्य समोर आले आहे. खरे तर या […]

    Read more

    अमरावतीत लव्ह जिहाद; धर्मांध मुसलमानाने फसवले उच्चविद्याविभूषित हिंदू तरुणीला!!

    प्रतिनिधी अमरावती : अमरावती जिल्ह्यात लव्ह जिहादचा गंभीर प्रकार खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी उघडकीस आणला आहे. त्यामुळे डॉ. बोंडे यांनी थेट मुस्लिमांना इशारा दिला […]

    Read more

    सुप्रीम कोर्टात याचिका : ट्रिपल तलाकनंतर मुस्लिम महिलांचा तलाक ए हसनला विरोध!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने ट्रिपल तलाक ही प्रथा कायद्याने बंद पाडली. त्यानंतर आता मुस्लिम महिलांनी आणखी एका तलाक पद्धतीला विरोध केला आहे. तलाक […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : तलाक-ए-हसन म्हणजे काय? काय रद्द करण्यासाठी मुस्लिम महिला सर्वोच्च न्यायालयात का पोहोचल्या? वाचा सविस्तर…

    दिल्लीच्या हायकोर्टाने ‘तलाक-ए-हसन’ अंतर्गत आपल्या पत्नीला घटस्फोटाची नोटीस पाठवल्याबद्दल एका मुस्लिम पुरुषाला आणि दिल्ली पोलिसांना उत्तर मागितले आहे. तलाक-ए-हसन या तलाकच्या प्रथेला घटनाबाह्य आणि भेदभावपूर्ण […]

    Read more

    ज्ञानवापी खटल्यातील मुस्लिम पक्षकारांचे वकील अभयनाथ यादव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

    वृत्तसंस्था वाराणसी : येथे शृंगार गौरी आणि ज्ञानवापी प्रकरणात मुस्लिम पक्षकारांचे वकील अभयनाथ यादव यांचे निधन झाले आहे. यादव यांना रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आला. […]

    Read more

    कर्नाटकात पुन्हा हिजाबचा वाद? : मुस्लिम संघटना राज्यात सुरू करणार खासगी महाविद्यालये, मुलींच्या हिजाब घालण्यावर नसेल बंदी

    वृत्तसंस्था कर्नाटक : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वी हिजाबचा वाद पुन्हा एकदा तापल्याचे चित्र दिसत आहे. कर्नाटकच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांतील मुस्लिम संघटनांनी राज्यात 13 नवीन खासगी महाविद्यालये उघडण्यासाठी […]

    Read more

    जमियतचे अध्यक्ष म्हणाले- देशातील मुस्लिम निशाण्यावर : निषेध करण्यासाठी गोळ्या झाडल्या जात आहेत, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी सोमवारी दिल्लीत कार्यकारिणीची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की, देशात अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम टार्गेटवर […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : मुस्लिम देशांच्या आक्षेपांची भारताला तातडीने दखल का घ्यावी लागते? ही आहेत 5 कारणे

    भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे भारताला अरब देशांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. अरब देशांच्या आक्षेपावर भारत सरकारला स्पष्टीकरणही द्यावे लागते. याआधीही अशी परिस्थिती […]

    Read more

    मुस्लिम मुलीशी लग्न केल्याची शिक्षा , बायकोच्या नातेवाईकांनी भर रस्त्यात केली हत्या

    मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या 26 वर्षीय कार सेल्समनची त्याच्या पत्नीच्या भावाने आणि एका नातेवाईकाने गजबजलेल्या रस्त्यावर हत्या केली. या व्यक्तीने हल्लेखोरांच्या बहिणीशी त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न […]

    Read more

    चार बायका करायच्यात, म्हणून या प्रसिध्द गायकाला स्वीकारायचाय मुस्लिम धर्म

    भारतामध्ये सध्या समान नागरी कायद्याची चर्चा सुरू आहे. यामध्ये मुस्लिम धर्मीयांना चार लग्न करायची आणि चार बायका ठेवण्याच्या हक्काची चर्चा होते. मात्र, याच कारणाने एका […]

    Read more

    आसामचे मुख्यमंत्री म्हणतात, मुस्लिम महिलांनाच हवा आहे समान नागरी कायदा, कारण…

    विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : कोणत्याही महिलेला वाटत नाही की आपल्या नवऱ्याने आणखी तीन बायका घरात आणाव्यात. त्यामुळे मुस्लिम महिलांनाच समान नागरी कायदा हवा आहे, असे […]

    Read more

    ध्वनीक्षेपकाबाबत कायदा पाळण्याचा मुस्लीम संघटनांचा सूर मुस्लीम संघटना, मशिदींच्या प्रतिनिधींची बैठक

    विशेष प्रतिनिधी पुणे : धार्मिक स्थळांवर ध्वनीक्षेपक लावण्याबाबत , आवाजाच्या मर्यादेबाबत कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही केली जाईल. सर्व धर्माच्या धार्मिक स्थळांना याबाबतच्या अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन- मदत […]

    Read more

    मुस्लिम महिलांवर बलात्काराची धमकी देणाऱ्या महंतावर कारवाई, यूपी पोलिसांनी केली अटक

    उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक मिरवणुकीत मुस्लिम महिलांना बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी महंत बजरंग मुनिदास यांना अटक करण्यात आली आहे. उघडपणे द्वेषपूर्ण भाषण देणाऱ्या महंताच्या विरोधात मुस्लिम महिलांनी […]

    Read more

    बंधुभावाचा संदेश, हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्रिपणे केले कुराण व हनुमान चालिसाचे पठण

    विशेष प्रतिनिधी पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये हिंदू व मुस्लिम धर्मीय रिक्षा चालकांनी एकत्र येत कुराण व हनुमान चालिसाचे एकाच कार्यक्रमात पठण केले. या द्वारे या […]

    Read more