Telangana : तेलंगणा सरकारने रमजानसाठी मुस्लिम कर्मचाऱ्यांना दिली विशेष सूट; भाजपने विचारला नेमका प्रश्न, म्हटले…
रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने एक मोठा निर्णय घेतला. याअंतर्गत, संपूर्ण रमजान महिन्यात राज्यातील सर्व मुस्लिम सरकारी कर्मचारी, शिक्षक, कंत्राटी कर्मचारी, आउटसोर्सिंग आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विशेष सूट देण्यात आली आहे.