Hijab Controversy : ओवैसी म्हणाले- पंतप्रधान मोदींना मुस्लिम महिलांचा आशीर्वाद, मग भाजप मुलींकडून हिजाबचा अधिकार का काढतंय?
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी देशात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. हिजाबबाबत विचारलेल्या प्रश्नाला […]