• Download App
    Muslim parties | The Focus India

    Muslim parties

    मतदार पडताळणीच्या मुद्द्यावर दोन मुस्लिम पक्ष मालेगाव महापालिकेत एकमेकांना भिडले, प्रकरण मारामारी पर्यंत पोहोचले!!

    नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेची विशेष महासभा गुरुवारी रणधुमाळीत पार पडली. निवडणूक आयोगाच्या मतदारयादी पडताळणी आणि नकाशीकरण (SIR) प्रक्रियेसाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात दोन मुस्लिम पक्षांचे सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    Read more

    श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी मुस्लिम पक्षांचेही हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, केली ही मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थान प्रकरणाशी संबंधित जमीन मालकी वादात सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या शाही ईदगाह मशीद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान […]

    Read more