द काश्मीर फाईल्सवर आयएएस अधिकाऱ्याचे वादग्रस्त वक्तव्य, मुस्लिमांच्या हत्यांवरही चित्रपट बनवा म्हणाले, सरकारने बजावली नोटीस
विशेष प्रतिनिधी भोपाळ: द काश्मीर फाईल्सवरून विविध राज्यांत झालेल्या मुस्लिमांच्या हत्यांवरही चित्रपट बनवा असे वादग्रस्त ट्विट करणाºया आयएएस अधिकाऱ्याला राज्य सरकारने नोटीस बजावणार आहे.मध्य प्रदेश […]