Trump, Musk : ट्रम्प यांच्याशी वाद, मस्क स्थापन करू शकतात नवा पक्ष; पोलमध्ये 80% लोकांचा पाठिंबा
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर, मस्क यांनी ५ जून रोजी सोशल मीडिया X वर एक पोल शेअर केला. या पोलमध्ये मस्क यांनी अमेरिकेत नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत मत मागितले होते. यावर ८०.४% लोकांनी हो असे उत्तर दिले होते.