Murlikant Petkar : मुरलीकांत पेटकर यांना ५२ वर्षांनंतर मिळाला अर्जुन पुरस्कार
अभिनेता कार्तिक आर्यनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चाहत्यांना देशाचे पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांच्या अद्भुत कथेची ओळख करून देत आहे.