कर्नाटकातील मुर्डेश्वरर दहशतवाद्यांच्या रडारवर, इसिसच्या मुखपत्रात दाखविली भग्नमूर्ती
विशेष प्रतिनिधी बंगळूर – कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र मुर्डेश्वर देवस्थानावर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडली आहे. ‘इसिस’ संघटनेच्या ‘द व्हॉइस ऑफ हिंद’ या पत्रकात मुर्डेश्वर येथील भव्य […]