• Download App
    MURDER | The Focus India

    MURDER

    हत्या होईल तरीही आम्ही वचन तोडणार नाही, अटलबिहारी, जयप्रकाश नारायण यांचा वारसा, गुणरत्न सदावर्ते यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आमची हत्या होईल तरीही आम्ही हे वचन आम्ही तोडणार नाही. या देशात आणीबाणी लागली तेव्हा अटलबिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण आणि नेल्सन […]

    Read more

    दारूसाठी पैसे मागितल्यामुळे केला खून

    दारूसाठी पैसे मागितल्याच्या रागातून एकाने तरूणाला दांडक्याने बेदम मारहाण करीत खून केल्याची घटना २८ मार्चला वाघोलीनजीक आव्हाळवाडी परिसरात घडली आहे. Youth demanded money for alcohol […]

    Read more

    भांडी घासण्यास सांगितल्याने चाकूने मित्राचा केला खून

    एकत्र राहत असलेल्या कामगाराने सकाळची राहिलेली भांडी घासण्यास सांगितल्याच्या कारणावरुन भाजी चिरायच्या चाकूने भोसकून आपल्या सहकार्याचा खून केला आहे. विशेष प्रतिनिधी  पुणे – एकत्र राहत […]

    Read more

    दारू पिल्यानंतर झालेल्या वादात शिवीगाळ केल्याने मित्राकडून मित्राचा खून

    बावधन येथील एका नाल्यामध्ये पोत्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. चार दिवसात पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला […]

    Read more

    आठ वर्षीय मुलाच्या खुनाचा अखेर उलगडा – खडणीसाठी अपहरण केलेल्या मुलाने आरडाओरड केल्याने केला खून

    चिखलीतील आठ वर्षीय मुलाच्या खुनाचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे . विशेष प्रतिनिधी पुणे – चिखलीतील आठ वर्षीय मुलाच्या खुनाचा अखेर […]

    Read more

    पत्नीच्या वैद्यकीय उपचारासठी दुग्ध व्यवसायाकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार

    दुग्ध व्यवसायीकाला रस्त्यात गाठून कोयत्याने वार करत जबरी चोरी केल्याच्या घटनेचा उलगडा झाला आहे. हा प्रकार संबंधीत व्यवसायीकाच्या कामगारानेच मित्रांसोबत मिळून केला होता. त्याच्या पत्नीच्या […]

    Read more

    अनैतिक संबंधातून पतिने केला पत्नीचा खून

    अनैतिक संबंधातून पतिने पत्नीचा लहान मुलींदेखत चाकूने गळा चिरून खून केला आहे.पुणे जिल्ह्यातील चाकण जवळील मेदनकरवाडी येथे ही घटना घडली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे – […]

    Read more

    प्रत्यक्षदर्शीची उलटतपासणी पूर्ण; डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण

    महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची उलटतपासणी मंगळवारी पूर्ण झाली आहे. Andhashradha Nirmulan samiti chief Dr. Narendra Dabholkar […]

    Read more

    क्राईम मालिकेतून कल्पना घेऊन महिलेचा खून; कोल्ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या पाजल्या

    विशेष प्रतिनिधी पुणे : ४२ वर्षीय महिलेला कोल्ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या पाजून तिचा खून केल्याप्रकरणी ४६ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, महिलेच्या […]

    Read more

    प्रेमसंबंधातील वादातून प्रियकराकडून प्रियसीचा खून खून करुन घरफाेडी झाल्याचा आराेपीकडून बनाव

    प्रेमसंबंधातील आर्थिक वादातून ४६ वर्षीय प्रियकराने ४४ वर्षीय प्रीयेसी महिलेचे डाेके भिंतीवर आपटून तिचा खून केला. त्यानंतर घरातील कपडे, भांडीसह इतर वस्तू अस्ताव्यवस्त करुन तिच्या […]

    Read more

    मांजराचा खून केल्याने आराेपीवर गुन्हा दाखल

    घराजवळ राहत असलेल्या एका कुटुंबातील मांजराचे पिल्लू सतत ओरडत असल्याने त्याचा राग येऊन एका महिलेने सदर मांजराचे डाेक्यात हातातील काठीने मारुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रकार […]

    Read more

    कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत तरुणाचा खून -उधार दिलेले पैसे मागणे बेतले जीवावर

    उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने डोक्‍यावर सपासप वार करत खून करण्यात आला. ही घटना फुरसुंगीतील पापडेवस्ती येथील धनराज डेअरी येथे घडली. […]

    Read more

    झाडावर कुजलेल्या अवस्थेत मिळाला तरुणीचा मृतदेह

    पुण्यातील हिंजवडी परिसरात मुळा नदीच्या काळावर एका झाडावर कुजलेल्या अवस्थेतील तरुणीचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष प्रतिनिधी पुणे -पुण्यातील हिंजवडी परिसरात मुळा नदीच्या […]

    Read more

    व्हायरल व्हिडीओत मृत्यू दिसलेल्या धनबादच्या न्यायाधीशांचा खूनच, हेतूपुरस्सरपणे दिला होता धक्का

    विशेष प्रतिनिधी धनबाद : गेल्या वर्षी जुलै महिन्यात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धनबाद येथील एका न्यायाधिशाचा रिक्षाच्या धडकेने मृत्यू झाल्याचे दिसले होते. या घटनेने सर्वांना हादरविले […]

    Read more

    पुण्यात 13 वर्षीय मुलाचा खून करून मृतदेह पोत्यात गुंडाळून फेकून दिला

    कोथरूडमध्ये 13 वर्षीय विशेष मुलाचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात गुंडाळून फेकून दिल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. Physical challenge 13yrs child murder in Kothrud […]

    Read more

    बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला

    पुण्यातील हांडेवाडी परिसरत बेपत्ता असलेल्या 20 वर्षीय तरूणाचा खून करून मृतदेह मातीत पुरून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लग्न झाल्यापासून मित्रा सोबत फिरत नाही या […]

    Read more

    धुळवडीच्या दिवशी पूर्ववैमनस्यातून बिबवेवाडीत एकाचा खून

    पूर्ववैमनस्यातून एकावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली. टोळक्याने दहशत माजवून नागरिकांना शिवीगाळ केली. या प्रकरणी चौघां विरोधात गुन्हा दाखल […]

    Read more

    वारजेत प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून

    विशेष प्रतिनिधी पुणे : वारजेतील दांगट पाटील नगर येथे प्रेम प्रकरणातून खून झाला. मुलीच्या आई – वडील आणि भावाने मिळून तिच्या प्रियकराचा खून केल्याची घटना […]

    Read more

    उधार घेतलेले पैसे परत न केल्याने तरुणाचा खून उघडकीस

    मोबाईल खरेदीसाठी उधार दिलेले चार हजार रुपये न दिल्याने मित्राचा मित्राकडून खून करण्यात आल्याचा प्रकार पोलीस तपासात उघडकीस आला आहे.मित्राचा खून करुन वाचण्यासाठी आरोपीने बनाव […]

    Read more

    पब्जी गेमचा नाद ठरला घातक; किरकोळ कारणावरून ठाण्यात मित्राची केली हत्या

    विशेष प्रतिनिधी ठाणे : पब्जी गेम किती घातक ठरू शकतो याचाच प्रत्यय आला आहे. किरकोळ कारणावरून २० वर्षीय युवकाची हत्या त्याच्याच तीन मित्रानी हत्या केल्याचे […]

    Read more

    बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस केले होते जाहीर

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षाची हत्या करण्यात आली. हषार्ची हत्या करणाऱ्याला१० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, असा धक्कादायक […]

    Read more

    हिजाब वाद : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणात कासिफ, नदीमसह 6 जणांना अटक 12 संशयितांची चौकशी – तपास!!

    वृत्तसंस्था शिवमोग्गा : कर्नाटकात शिवमोग्गा जिल्ह्यात हिजाब वादातून बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करणाऱ्या दोन जणांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कासिफ आणि नदीम अशी त्यांची […]

    Read more

    शिमोग्यात शाळा आणि कॉलेज पाच दिवस बंद; बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर निर्णय

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील शिमोगा येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर ४ ते ५ दिवस शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून १४४ कलम […]

    Read more

    बजरंग दलाचा कार्यकर्त्याचा खून; शिवमोग्गामध्ये कलम 144, हिजाबच्या विरोधात पोस्ट लिहिण्याचे कारण

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकातील शिवमोग्गा येथे हिजाबच्या वादातून बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची भोसकून हत्या करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिवमोग्गामध्ये तणाव वाढला आहे. […]

    Read more

    देवाच्या नावावर क्रूरता, हिंदू मुलाची मुस्लिमांकडून हत्या झाल्यावर कंगना रनौतचा संताप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : देवाच्या नावावर अविश्वसनीय क्रूरता सुरू आहे. किशनच्या पोस्टमुळे दुखावल्याचं यांना देवाने सांगितलं होतं का? जो एका फेसबुक पोस्टने दुखावतो. जो देव […]

    Read more