Bengal : बंगालमध्ये 10 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला; कुटुंबीय म्हणाले- बलात्कारानंतर खून झाला; जमावाने पोलिस चौकी पेटवली
वृत्तसंस्था कोलकाता : Bengal पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा येथे आज सकाळी एका 10 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. […]