आरोग्य मंत्री म्हणाले की, केंद्र सरकार खासगी क्षेत्राच्या वाट्याला आलेली लससुध्दा खरेदी करत आहे
आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता, देशातील जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे. The health minister said […]