• Download App
    Municipal | The Focus India

    Municipal

    चार महापालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचे 21 डिसेंबरला मतदान

    प्रतिनिधी मुंबई : धुळे, अहमदनगर, नांदेड – वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महापालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी […]

    Read more

    मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्या प्रकारे नरेंद्र मोदी देश चालवत आहेत. तुम्हाला साधी मुंबई महानगरपालिका देखील चालवता येत नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. हे […]

    Read more

    पुण्यात नव्या 44 कोरोना बधितांची नोंद , 89 जणांना मिळाला डिस्चार्ज , महापालिकेने केले आवाहन

    गेल्या २४ तासांतील कोरोना बधितांचा समावेश करून पाच लाख चार हजार ३३० एवढी आजपर्यंत बाधित संख्या झाली आहे. In Pune, 44 new corona victims were […]

    Read more

    नवमतदार नोंदणी १ ते ३० नोव्हेंबर; मुंबईसह सर्व महापालिका निवडणुकीची लगबग सुरू

    प्रतिनिधी मुंबई : निवडणूक आयोगाने १ नोव्हेंबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीमध्ये मतदार यादी संक्षिप्त पुन:परीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. १ जानेवारी २०२२ […]

    Read more

    पुण्यात कोरोनाविरोधी लस आहे; पण, सिरींज नाहीत १७ हजार डोस उपलब्ध असताना द्यायचे ते कसे ?; महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात कोरोनाविरोधी लस उपलब्ध आहे; पण सिरींज नाहीत. सध्या १७ हजार डोस उपलब्ध असताना ते द्यायचे कसे ?, असा नवा प्रश्न महापालिका […]

    Read more

    धुळे शहरात डेंग्यू, साथीचे थैमान; बालकाचा मृत्यू, महापालिका प्रशासन ढिम्मच ; सामान्यांचा संताप

    विशेष प्रतिनिधी धुळे : धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू सह विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. एका सहा वर्षीय बालकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. मात्र,धुळे […]

    Read more

    बेळगावात भाजपला स्पष्ट बहुमत,३६ जागा जिंकल्या; हुबळी- धारवाडमध्ये आगेकूच; कलबुर्गीमध्ये मात्र काटे की टक्कर

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील बेळगाव, हुबळी- धारवाड आणि कलबुर्गी येथील महापालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यात बेळगावमध्ये भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त करून इतिहास रचला. ५८ […]

    Read more

    बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या धक्कादायक पराभवाने सगळेच आश्चर्यचकित

    विशेष प्रतिनिधी बेळगाव : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपची मोठ्या विजयाकडे वाटचाल सुरू आहे.भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मतमोजणी सुरू झाल्यावर बहुतांश वॉर्डामध्ये भाजपचे […]

    Read more

    मराठी भाषिकांचे ‘बेळगाव’ अजूनही कर्नाटकातच; महापालिका आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडेही जनतेचे लक्ष

     विशेष प्रतिनिधी बेळगाव : महापालिकेच्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रात बेळगाव पुन्हा चर्चेला आले आहे. निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता.३) मतदान झाले आणि सोमवारी (ता.६ ) निकाल जाहीर होणार आहेत. […]

    Read more

    स्व. बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करून नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रखर हल्लाबोल; मुंबई महापालिकेतला ३२ वर्षांचा पापाचा घडा फुटेल

    प्रतिनिधी मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकेच्या फैरी झाडणे यात काही नवीन नाही. पण आज त्यांनी शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे […]

    Read more

    पिंपरी- चिंचवड पालिकेवर व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा दुकाने सायंकाळी 7 पर्यंत उघडण्यास परवानगी द्या

    विशेष प्रतिनिधी पिंपरी : पुण्यामध्ये व्यापाऱ्यांनी दुकानाची वेळ वाढवून देण्यासाठी नुकतेच घंटानाद आंदोलन केले. आता पिंपरी चिंचवडमधील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी (ता.5 ) महापालिकेवर […]

    Read more

    दिल्लीत साकारलेली जयपूर येथील हवामहलची प्रतिकृती काढून टाकण्याचे महापालिकेचे आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्ली येथे जयपूर येथील हवामहालची प्रतिकृती साकारली आहे. ती काढून टाकण्याचे आदेश उत्तर दिल्ली महापालिकेने दिल्यामुळे कलाकारांच्या मेहनतीबरोबरच त्यासाठी […]

    Read more

    बड्या घरचे श्वान शोधण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची यंत्रणा लागली कामाला, पाकिस्तानातील गुजराणवाला येथील प्रकार

    विशेष प्रतिनिधी गुजराणवाला : बड्या घरच्या श्वानाची गोष्ट वेगळी असते. मालकाला खुश करण्यासाठी या श्वानाचे कौडकौतुक करताना अनेक जण थकत नाहीत. पण हे श्वान गायब […]

    Read more

    पिंपरी-चिंचवड महापालिकेची टाटा मोटर्सला २५९ कोटी रुपये करवसुलीची नोटीस, वाढीव बांधकामांची सॅटेलाईटद्वारे पाहणी

    विशेष प्रतिनिधी पुणे : महापालिकेच्या वतीने नोंदणी न केलेल्या मिळकतींचा शोध घेण्याची मोहीम सुरू असूून टाटा मोटर्सने केलेल्या वाढीव बांधकामांना नोटीस दिली आहे. सुमारे २५९ […]

    Read more

    WATCH : लस घेतली नाही तर वेतन देणार नाही; पिंपरी- चिंचवड महापालिकेचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे नवीन धोरण आखले आहे. जर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाविरोधी लस घेतली नाही तर त्यांना […]

    Read more

    अखेर २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश; राज्यातील सर्वात मोठ्या महापालिकेचा मान

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहराला लागून असलेल्या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. यामुळे पुणे ही […]

    Read more

    कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्या, अन्यथा वेतन रोखू; पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांना इशारा

    वृत्तसंस्था पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आणि मानधनावरील, ठेकदारी पद्धतीच्या बहुतांश कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी २० […]

    Read more

    दु:खद : मुंबई महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर ! उंदराने डोळे कुरतडलेल्या राजवाडी हॉस्पिटल मधील 24 वर्षीय रुग्णाचा मृत्यू

    BMC वर स्थानिकांकडून संताप, रुग्णाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट नाही. Municipal Corporation’s affairs on the rise! A 24-year-old patient died at Rajwadi Hospital after being […]

    Read more

    मुंबई महापालिकेचा नुसताच फुगा, कोरोना लसीचे ग्लोबल टेंडर रद्द

    लोकांची समजूत घालण्यासाठी मुंबई महापालिकेने कोरोना लसीचे ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे सांगितले खरे, परंतु ही ग्लोबल टेंडर प्रक्रियाच रद्द झाली आहे.Mumbai municipal corporation corona vaccine […]

    Read more

    लस पुरवठादारांची मुंबईला अधिक पसंती : परदेशी कंपन्यांचा पंजाब, दिल्लीला नकार

    वृत्तसंस्था मुंबई : परदेशी कंपन्यांनी दिल्ली, पंजाबपेक्षा मुंबईला लसपुरवठा करण्यासाठी अधिक पसंती दाखवली आहे. त्यामुळे परदेशी लशी उपलब्ध होण्याचे स्पष्ट संकेत प्राप्त झाले आहेत. Foreign […]

    Read more

    CoronaVirus News : पुण्यात किराणा दुकाने सुरुच राहणार ; पालिका आयुक्तांकडून स्पष्टीकरण   

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील किराणा मालाची दुकाने पूर्वी जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे म्हणजेच सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. Grocery […]

    Read more

    पुण्यात कोरोना लसीकरणासाठी आणखी 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यात लसीकरणाला आणखी गती देण्यासाठी 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.   त्यामुळे पुण्यातील एकूण लसीकरण केंद्राची संख्या 200 च्या आसपास वाढणार […]

    Read more