वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांतील मृतांच्या वारसांना 25 लाखांचे अर्थसाह्य, वनमंत्री मुनगंटीवार यांची घोषणा
विशेष प्रतिनिधी मुंबई : वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली […]