• Download App
    Mundhwa land deal 1800 crore scam news | The Focus India

    Mundhwa land deal 1800 crore scam news

    Anjali Damania : पार्थ पवारांना क्लीन चिट देता येणार नाही; राजकारणासाठी सरकारी जमिनी घशात घालणार का? दमानियांचा सवाल

    पुण्यातील मुंढवा येथील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘खारगे समिती’चा अहवाल समोर आल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. या अहवालात शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला असतानाच, आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट पार्थ पवार यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे पवार कुटुंबातील सदस्य पुन्हा एकदा चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    Read more