• Download App
    Mumbra political news April 2026 | The Focus India

    Mumbra political news April 2026

    Sahar Sheikh : मुलगी मोठी होतेय म्हणून काहींचा जळफळाट; दोन दिवसात भूमिका स्पष्ट करू, सहर शेखचे वडील आक्रमक; पोलिसांसमोर लावली हजेरी

    ठाणे महानगरपालिकेच्या ‘एमआयएम’ पक्षाच्या माजी नगरसेविका सहर शेख यांच्या कथित बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. गेल्या दोन दिवसांपासून ‘नॉट रिचेबल’ असलेले सहर शेख यांचे वडील युनूस शेख शुक्रवारी अचानक मुंब्रा पोलिस ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत, “दोन दिवसांत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, विरोधकांना करारा जवाब मिळेल,” असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

    Read more