मुंबईत आज किसान महापंचायत : आंदोलनाची नवी रणनीती ठरवण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा, कृषी कायदे रद्द झाल्यानंतर एमएसपीवर कायद्याची मागणी
तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. रविवारी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी आणि मजुरांची महापंचायत होणार आहे. यामध्ये […]