Pune Train Derail : पुणे स्टेशनवर अपघात, डेमू रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले, सोलापूर ते मुंबई मार्गावर परिणाम
पुणे स्थानकात डेमू रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ९.४५ मिनिटांनी डेमू ट्रेन रुळावरून घसरून दोन डबे […]