• Download App
    Mumbai-Pune | The Focus India

    Mumbai-Pune

    Mumbai-Pune : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; ब्रेक फेल कंटेनरची 25-30 वाहनांना धडक, 30 ते 35 प्रवासी जखमी

    मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शनिवार) दुपारी खोपोली परिसरातील बोरघाटात एक अत्यंत भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनरने 25 ते 30 हून अधिक वाहनांना जोरदार धडक दिली, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात सुमारे 30 ते 35 प्रवासी जखमी झाले असून, एका महिला प्रवाशाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

    Read more

    सिंहगड एक्स्प्रेस आजपासून मुंबई- पुणेकरांच्या सेवेत दाखल, १९ महिन्यांपासून बंद होती ही रेल्वे

    आजपासून ही गाडी मुंबई व पुणेकरांच्या सेवेत दाखल झाली आहे.प्रवाशांना लवकरच आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. Sinhagad Express enters Mumbai-Pune service from today, this train […]

    Read more

    विमानतळावरून मुंबई-पुणे टॅक्सी प्रवासात आता १०० रुपयांची वाढ

    विशेष प्रतिनिधी मुंबई – विमानतळावरून मुंबई-पुणे टॅक्सी प्रवास शुक्रवारपासून महागला आहे. सात वर्षांपासून भाडेवाढ देण्यात आली नसल्यामुळे मुंबई-पुणे टॅक्सी भाडेदरात सुधारणा करण्याची विनंती मुंबई-पुणे टॅक्सी […]

    Read more

    मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, प्रवास होणार अधिक सुरक्षित

    विशेष प्रतिनिधी पुणे: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बेशिस्त वाहतूक नियंत्रित करt वाढत्या अपघातांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) कार्यान्वित […]

    Read more

    मुंबई-पुणे दीड तासात तर नागपूर- मुंबई अंतर सहा तासांत, हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरवर चालणार बुलेट ट्रेन

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई ते पुणे हे अंतर दीड तासात तर मुंबहू-नागपूर अंतर सहा तासांत पूर्ण करण्यासाठी रेल्वेकडून हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची योजन आखली […]

    Read more