• Download App
    Mumbai political updates | The Focus India

    Mumbai political updates

    CM Eknath Shinde : ‘इंडिया आघाडी मोदीद्वेषातून जन्माला आली’; दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा घणाघात, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी वाढवली उत्सुकता

    नवी दिल्लीत आयोजित शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया आघाडी ही देशहितासाठी नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातून एकत्र आली असल्याचा आरोप करत शिंदे यांनी विरोधकांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचवेळी ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रिय झाल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

    Read more

    ‘Eknath Shinde : इंडिया आघाडी मोदीद्वेषातून जन्माला आली’; दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा घणाघात, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी वाढवली उत्सुकता

    नवी दिल्लीत आयोजित शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. इंडिया आघाडी ही देशहितासाठी नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातून एकत्र आली असल्याचा आरोप करत शिंदे यांनी विरोधकांच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्याचवेळी ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सक्रिय झाल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या तर्क-वितर्कांना उधाण आले आहे

    Read more

    Laxman Hake : ‘OBC आरक्षणाला धक्का लागला तर सरकार पाडू’; लक्ष्मण हाके यांचा फडणवीसांना थेट इशारा, मराठा-OBC वाद पुन्हा तापला

    महाराष्ट्रातील मराठा आणि OBC आरक्षणाच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. OBC आंदोलनाचे प्रमुख नेते Laxman Hake यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांना थेट इशारा देत, “OBC आरक्षणाला धक्का लागला तर हे सरकार पाडण्याची ताकद आमच्यात आहे,” असे वक्तव्य केले आहे.

    Read more

    Eknath Shinde : “दिल्ली दौऱ्यामागे कोणतेही राजकारण नाही”; एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण, चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याभोवती सुरू झालेल्या राजकीय चर्चांवर अखेर त्यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. “माझ्या दिल्ली भेटीमागे कोणतेही राजकारण नाही. ही नियमित आणि अधिकृत भेट आहे,” असे सांगत शिंदेंनी विविध तर्क-वितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

    Read more

    CM Devendra Fadnavis : मोदींवर विनाकारण टीका नको, पवारांचे विधान महत्त्वाचे; विधान परिषद महायुती एकत्रित लढणार, इंधनाचा तुटवडा नाही, जनतेने घाबरू नये- सीएम फडणवीस

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवरून होणाऱ्या टीकेचा समाचार घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यांवर अनेक महत्त्वाचे करार करत असून, त्यामुळे देशाचे भवितव्य सुरक्षित झाले आहे. म्हणूनच पंतप्रधानांवर विनाकारण टीका करू नका, ते देशाच्या हिताचे काम करत आहेत असे शरद पवारांनी म्हटले होते आणि त्यांचे हे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे,असे फडणवीस म्हणाले. याचवेळी राहुल गांधींवर टीका करताना ते म्हणाले की, राहुल गांधी हे रिजेक्टेड माल आहेत. मी मागच्या वेळी त्यांच्यावर अशी टीका केली तेव्हा शरद पवारांना राग आला होता आणि मुख्यमंत्र्यांनी असे शब्द वापरू नयेत, असा सल्ला त्यांनी दिला होता.

    Read more