मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांमुळे पालिकेच्या खजिन्यात 55 कोटी जमा; अंधेरी, कुर्ल्यात सर्वाधिक दंड वसुली
वृत्तसंस्था मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना मास्क बंधनकारक केला आहे. मात्र अनेकजण नियम तोडतात. अशा नागरिकांवर मुंबई महापालिकेने कारवाई करून दंड वसूल केला. त्यामुळे […]