Mumbai Police : आचारसंहितेदरम्यान मुंबई पोलिसांनी 2.30 कोटी रुपये जप्त केले, 12 जणांना अटक
गुरुवारी रात्री लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी काही लोकांना अडवले होते. विशेष प्रतिनिधी मुंबई : Mumbai Police महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका […]