‘तिसरी लाट येणार नाही, आधीच आली आहे!’, गणेश चतुर्थीला होणाऱ्या गर्दीवर मुंबईच्या महापौर पेडणेकर यांचा इशारा
Covid third wave : कोरोना महामारीची तिसरी लाट मुंबईत सुरू झाली आहे. मंगळवारी, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना इशारा दिला की, कोरोनाची तिसरी लाट […]