Mumbai Cruise Drug Case : नुपूर सतिजाकडून बेकायदेशीररीत्या ड्रग्ज जप्त केले होते, शोध घेणारी महिला NCB अधिकारी नव्हती
मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) आणखी एक झटका बसला आहे. एनडीपीएस विशेष न्यायालयाने या प्रकरणातील आणखी एक आरोपी नुपूर सतीजा हिला […]