• Download App
    Mumbai cabinet decisions | The Focus India

    Mumbai cabinet decisions

    MPSC : एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! ‘निपुण सेतू’ला मंजुरी; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मिळणार नोकरीची नवी संधी

    महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ‘प्रतिभा सेतू’ उपक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगासाठी ‘निपुण सेतू’ योजना सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या उपक्रमामुळे अंतिम निवड न झालेल्या, मात्र प्रतीक्षा यादीत असलेल्या गुणवंत उमेदवारांना विविध शासकीय विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

    Read more