मुहूर्त ठरला : मार्चमध्ये होणार १८ महापालिकांच्या निवडणुका, १ फेब्रुवारीपासून आचारसंहिता, मुंबई-औरंगाबाद वगळल्याची चर्चा
कोरोनामुळे लांबलेल्या राज्यातील विविध महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारी चालवली आहे. नव्या माहितीनुसार, मुंबई व औरंगाबाद वगळता राज्यातील इतर 18 महापालिकांच्या निवडणुका मार्च […]