मुंबई परिसरातल्या महापालिकांमध्ये महायुतीची सफल चर्चा; पण पुणे + पिंपरी चिंचवड मध्ये भाजपचा अजितदादांना धक्का!!
मुंबई परिसरातल्या नऊ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची सफल चर्चा झाली, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मात्र भाजपने अजितदादांना धक्का द्यायचे ठरविले.