• Download App
    Mumbai are illegal | The Focus India

    Mumbai are illegal

    मुंबईत १६४ शाळा बेकायदेशीर; पालकांच्या आक्रोशाच्या बातम्या; प्रत्यक्षात १५२ ठिकाणी शाळांच्या नावाखाली मदरसे आणि मशिदींचे बांधकाम!!

    मुंबई महापालिकेने कालच एक दोन नव्हे, तर १६४ शाळा बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले. त्या शाळांची यादी जाहीर केली. त्याबरोबर शिक्षणाचा कळवळा दाखवून काही मराठी माध्यमांनी आता या शाळेमधील मुले शिकणार कुठे??, त्यांच्या बालकांनी करायचे काय??, अशा आक्रोश करणाऱ्या बातम्या दिल्या. मुंबई महापालिकेने जणू काही मुलांचा शिक्षणाचा हक्कच काढून घेतल्याचा कांगावा मराठी माध्यमांनी या बातम्यांमधून केला.

    Read more