Mumbai Alert : मुंबईत एकीकडे ओमिक्रॉनचा कहर, दुसरीकडे खलिस्तानी दहशतवादी हल्ल्याची भीती, सर्व पोलिसांच्या सुट्या रद्द
Mumbai Alert : देशाची आर्थिक राजधानी मुंबई दहशतवाद्यांच्या कायम हिटलिस्टवर राहिलेली आहे. या कारणास्तव कोणत्याही अलर्टकडे दुर्लक्ष न करता काळजी घेतली जाते आणि सुरक्षा वाढविली […]