Maharashtra Budget 2022 : मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातले काम अर्धवट; पण बजेटमध्ये मुंबई – हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रस्ताव!!
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या 2022 – 23 च्या अर्थसंकल्पात वाहतूकीच्या पायाभूत सुविधेला अतिशय महत्त्व देण्यात आले असून अर्थमंत्री अजित पवार यांनी मुंबई – हैदराबाद बुलेट […]