मुलायम सिंह यादव यांनी देखील INDIA ऐवजी केले होते भारत शब्दाचे समर्थन; जाणून घ्या काय म्हणाले होते?
सुमारे 20 वर्षांपूर्वी 2004 मध्ये ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी आघाडी केली […]