असदुद्दीन ओवैसींची मुक्ताफळे, अतिकच्या मारेकऱ्यांची तुलना नथुराम गोडसेशी केली, विचारले- UAPA का लावला नाही?
वृत्तसंस्था नवी दिल्ली : असदुद्दीन ओवैसी यांनी अतिक अहमद-अश्रफ अहमद हत्या प्रकरणावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ओवैसी यांनी अतिक आणि त्याच्या भावाची हत्या करणाऱ्या शूटर्सची […]