Muizzu : भारताने म्हटले- अमेरिकन वृत्तपत्राची विश्वासार्हता नाही; वॉशिंग्टन पोस्टने लिहिले होते- भारताने मुइज्जूंना हटवण्याचा प्रयत्न केला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Muizzu पाकिस्तानवर हल्ला तसेच मालदीवमधील सरकार पाडण्याचे वॉशिंग्टन पोस्टचे वृत्त भारताने पूर्णपणे फेटाळून लावले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले […]