Muijju : मुइज्जू म्हणाले- भारताच्या सुरक्षेला धक्का पोहोचू देणार नाही, आमचे संबंध चांगले, या भेटीत अधिक दृढ होतील
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू म्हणाले की, त्यांच्या देशाच्या ‘मालदीव फर्स्ट’ धोरणाचा भारताच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही. ते म्हणाले की, मालदीव […]